Edition

सुवर्णयुग सहकारी बँक लोणावळा यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी लोणावळा,
सुवर्णयुग सहकारी बँक लोणावळा चे मॅनेजर यांनी खातेदार संगीता पांडुरंग कोकरे. लोणावळा यांच्या डुबलीकेट सही करून परस्पर मनी ट्रान्सफर करून 36 लाख90808 रुपयाची फसवणूक करण्यात आली आहे. अशा बँकेवर कारवाई होणार का व त्या माऊलीला परत पैसे मिळणार का आज दोन वर्षापासून दोन मुलांसह ती आई हेलपाटे घालत असून तिला वारंवार पोलीस स्टेशनच्या चकरा मारून न्याय मिळत नाही. रक्षकच झालाय भक्षक अशा अधिकाऱ्यांच्या वर कारवाई एस पी साहेब कारवाई करणार का त्यांना न्याय देणार का. भ्रष्ट अधिकारी तपास पोलीस अधिकारी संगमतीने खातेदारावर दबाव टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्या राजकीय पुढारी यांच्या सांगण्यावरून आरोपीवर आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही अशा भ्रष्ट पोलीस अधिकारी पुणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त कारवाई एस पी साहेब कारवाई करणार का. या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होणार का आणि त्या माऊलीला न्याय मिळणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

“कारदगा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दत्तकुमार पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा..! “कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर; ‘दत्तकुमार पाटील यांनीच निवडणूक लढवावी’ अशी मागणी, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे दत्तकुमार पाटील यांचे स्पष्ट मत”..!

traffic tail

error: Content is protected !!