Edition

गगनबावडा मार्गावरील गजानन महाराज कॉलनी परिसरात वशीकरणाचा प्रकार? बालिंगा हद्दीत संशयास्पद वस्तू आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर / प्रतिनिधी :
गगनबावडा मार्गावरील गजानन महाराज कॉलनी परिसरात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर प्रकार हा वशीकरणाशी संबंधित असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गजानन महाराज कॉलनी परिसरात आढळलेल्या संशयास्पद वस्तूंमुळे नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. नेमका हा प्रकार कोणी केला, त्यामागील उद्देश काय आहे, तसेच याचा कोणाशी संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, अशा प्रकारांबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थितीची खात्री करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांकडून आवश्यक ती चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.
या प्रकारामुळे गगनबावडा मार्गावरील गजानन महाराज कॉलनी परिसरात काही काळ चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!