Edition

गडमुडशिंगी येथे शिवसेना कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचा मेळावा संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर;प्रतिनिधी
उदय साळुंखे

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील बी एल ऐ शाखाप्रमुख प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मा उद्धवजी कदम व उपनेते संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर यांनी कार्यकर्त्याला मार्गदर्शन केले .
यावेळी उद्धवजी कदम म्हणाली की बी एल ए च्या कामकाजाचा आढावा घेत बी एल ए सह प्रमुख पदाधिकारी हे कशा पद्धतीने पक्षांमध्ये काम करत आहेत शाखाप्रमुख चे काम व बी एल ए चा त्यांच्या कामाचा आढावा घेत पुढील कामकाज कोणत्या पद्धतीने केले पाहिजे शाखा वाढवणे भागा भागांमध्ये संपर्क ठेवणे व विद्यमान सरकारच्या विरोधात असणारा रोष जनतेच्या माध्यमातून आंदोलन करून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम शिवसैनिकांनी करावे असे ते म्हणाले.
यावेळी अरुण दुधवडकर यांनी शिवसैनिक हा मातोश्रीच्या व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार योग्य काम करत असल्याचे नमूद केले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख विराज पाटील, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, शहर प्रमुख विशाल देवकुळे, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे , महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व आभार करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी केले
यावेळी महिला आघाडीच्या स्मिताताई मांढरे, तालुकाप्रमुख विनोद खोत, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, दीपक पाटील शांताराम पाटील,विवेक काटकर,सरदार तिप्पे,अरुण अब्दागिरी,जीवन पाटील, वाहतूक सेना हर्षल पाटील, कामगार सेना राजू सांगावकर, फेरीवाले संघटना बाळासो नलवडे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, बाबुराव पाटील,संदीप दळवी, मोहन माळी,महादेव खोजगे, आनंद नाईक,जितू कुबडे, वीरेंद्र भोपळे, दीपक पोपटानी, किशोर कामरा, दीपक आंबे,अभिजीत गुरव,संजय कोळी,अनिल माळी,सागर पाटील,विकी मोहिते,शंकर खोत, उपसरपंचअरविंद शिंदे, संतोष चौगुले,शिवाजी लोहार,वसंत पोवार,नरेश चव्हाण,संजय दांगट,आप्पासो जाधव,मनोज कुरळे,संकेत साळुंखे,शिवाजी गिरुले,दीपक अंकल,आबा जाधव,संतोष कुलकर्णी,सचिन माळी,पोपट माळी,दिलीप चव्हाण,शितल पाटील,आनंदा मेघाने,अमृत लाड,संजय चव्हाण,सुनील डाफळे,पृथ्वीराज पोवार,भूषण चौगुले,विनायक क्षीरसागर,महेश साळुंखे,कृष्णात तुरुके,सुरज इंगवले,दीपक धिंग,अजित चव्हाण,शैलेश नलवडे सह यावेळी मोठ्या संख्येने दक्षिण मतदार संघातील सर्व बी एल ये शाखाप्रमुख सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!