Edition

अभियंता दिनाचे औचित्य साधत आर्किटेक्ट इंजिनिअर्स असोसिएशनचा उत्कृष्ट जीवनगौरव व उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सोहळा संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी येथे अभियंता दिनाचे औचित्य साधून आर्किटेक्ट इंजिनिअर्स असोसिएशनचा उत्कृष्ट जीवनगौरव व उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सोहळा आज जिव्हेश्वरी भवन येथे पार पडला यावेळी आलेल्या मान्यवराचे स्वागत रमेश कुंभार यांनी तर प्रास्ताविक उदय शास्त्री यांनी केले.
विवेक शेटे प्रमुख पाहुणे म्हणून तर मदन भंडारी, प्रमोद पाटील, संदिप उलपे,शहाजी कांबळे,आदी प्रमुख पाहुणे होते हुपरीतील आर्किटेक्ट इंजिनिअर्स असोसिएशननी कामाचा दर्जा व कामाची गुणवत्ता कशी वाढवावी याबद्दल मार्गदर्शन केले आपल्याला येणारा अडचणी व त्यातुन कशाप्रकारे मार्ग काढावे इंजिनियर्स असोसिएशन मजबुत करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न करावे व प्रत्येक कामा मधे नवनविन मशीन कशाप्रकारे उपलब्ध आहेत व त्या कशाप्रकारे हातळाव्या याचे काही डिजिटल डेमो दाखवण्यात आले सिमेंट,खडी,क्रशर, कशाप्रकारे मॅन्युअल वापर व बांधकाम ठिकाऊ यांची संपुर्ण माहिती देण्यात आली या कार्यक्रमास हुपरीचे शेतकरी संघटनेचे राजाराम देसाई, आर्किटेक्ट इंजिनिअर्सचे के.बी.पाटील,रमेश भोजकर,चंद्रकांत चोगुले,भरत गणमाळे,धनाजी पाटील,आदी पदाधिकारी उपस्थित होते

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!