Edition

माता रानी सिरीयल नवमी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, – माता रानी सिरीयल नवमी समारोह सोलंकी परिवार व लष्कर बेडा पंचायत यांच्या वतीने मंगळवार दिनांक 22/9/ 2026 रोजी श्री भगवान गोगादेव मंदिर पुलगेट कॅम्प या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष करण सिंग मकवानी अध्यक्ष श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव समिती महा उपाध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, स्वागत अध्यक्ष रवी भाई परदेशी अध्यक्ष मेहतर वाल्मिकी महासंघ पुणे, तसेच सुरेशभाई मकवानी, अध्यक्ष लष्कर बेडा पंचायत, विक्रमजी गोहेर मंदिर पुजारी, तसेच लष्कर बेडा पंचायत पंचप्रमुख व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला, यावेळी प्रमुख सत्कार म्हणून व वीर गोगादेव जन्म उत्सव (बागड) समिती मध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल. मनोज पटेलिया, योगेश चव्हाण, महेंद्र लालबिगे, सतीश शेठ शेट्टी, सुदेश सारवान, बाबूजी बेद, स्मिता शैलेंद्र जाधव, डॉ.दीपक निनारीया, यांचा विशेष सत्कार करण्यात आला, तसेच श्री भगवान वीर गोगादेव निशान आखाडा भगत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी 101 महिलांना सिरीयल माता नवमी महोत्सवानिमित्त साडी शॉल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक रफिक भाई शेख, माजी नगरसेवक सुधीर दादा जानजोत, मन्नूभाई कागडा (संस्थापक अध्यक्ष स्वराज्य निर्माण सेना पार्टी,) दलित मित्र नरोत्तम चव्हाण, एडवोकेट कबीर बीवाल, डॉ अनुपम बेगी अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, चंद्रकांतजी चव्हाण संस्थापक मेहतर वाल्मिकी महासंघ, डॉ.सुधाकर पनीकर दास, नरेश इंद्रसेन जाधव, रणजीतजी अटवाल, राजूजी बेद, कांतीलाल कांतीलाल शेलजी चव्हाण अध्यक्ष हरकानगर पंचायत, हंसराज गाडे, धनराज जावा, अशोकजी मेमजादे, स्वीकृत नगरसेवक विनोद निनारिया, दिनेश देशमुख, धनराजजी जावा, जयकुमार राघवचारी, किशोरजी चावरे, गुलाबजी चव्हाण, सुदर्शनजी चव्हाण, निलेशजी चव्हाण चंद्रकांत किसन चव्हाण, बंडूजी चरण, नंदकिशोर करोतिया, योगेश चव्हाण अध्यक्ष हरकानगर तरुण मंडळ, बिल्लूजी सारवान, रामू बिडलान, संजीवजी कुडिया, मेघराजजी पवार, रफिकभाई पीरजादे, धनराज आंबेडकर, अमोलजी जेधे, लक्ष्मण नन्नू चव्हाण,अमर कागडे, वसीम सलीम शेख, हितेश करण मकवाणी, नवीन घनश्याम सुस गोहेर, सुनील शिंदे, महेशजी जेधे, देवचंदजी वाघेला, दीपक सुगला जेधे, तीलेश बालगोहेर, संजयजी बेगी, प्रेमदास गोपालजी लोट, सुनील पीवाल, राजजी गौतम, पप्पू उज्जैनवाल, सौ विद्याताई दादा चव्हाण, शोभाताई गंगाराम वाघेला, अनिताताई विजय बिडलान, अंजूताई संजय बेगी, सुरेखाताई अरुण वाडिया, प्रेमबाई रुस्तम सोलंकी, कमलबाई शाम सोलंकी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य प्रमाणामध्ये गोगादेव भक्त व सिरीयल माता भक्त उपस्थित होते.
यावेळेस आलेल्या सर्व भाविकांनी महाप्रसादाचा भंडारा लाभ घेतला.
सूत्रसंचालन रवीजी गंगाराम वाघेला (जमदार) साप्रस बेडा पंचायत व रवीजी चंदा यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलंकी परिवाराचे संतोष सोलंकी, प्रवीण सोलंकी, राकेश सोलंकी, मयंक सोलंकी, ऋषी सोलंकी, आकाश सोलंकी, आकाश वाघेला, ध्रुव रवीजी चंदा, व समस्त सोलंकी, वाघेला, चंदा, घुसर, चोहान यांनी परिश्रम घेतले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!