Edition

सौ. सुभद्रा अर्जुन लोकुलवार यांचे दुःखद निधन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

परभणी : सौ. सुभद्रा अर्जुन लोकुलवार यांचे रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.२० वाजता दुःखद निधन झाले. त्या अर्जुन नामदेव लोकुलवार यांच्या पत्नी तसेच श्री. माधव अर्जुन लोकुलवार (आन्ना) व श्री. उद्धव अर्जुन लोकुलवार यांच्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाने लोकुलवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या प्रेमळ स्वभावाच्या व ममत्वाच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो.

शोकाकुल
अर्जुन नामदेव लोकुलवार
माधव अर्जुन लोकुलवार (अण्णा)
उद्धव अर्जुन लोकुलवार
व समस्त लोकुलवार परिवार.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!