Edition

मलिकवाड येथील कै.कमल विठ्ठल नाईक यांचे दुःखद निधन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

मलिकवाड, ता.चिकोडी येथील रहिवासी कै.कमल विठ्ठल नाईक (वय 67) यांचे रविवारी (दि.23 ऑगस्ट) रोजी आकस्मिक दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने नाईक कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्टांमध्ये शोककळा पसरली. कै.कमल नाईक या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या.

त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी आपली एक जिव्हाळ्याची व्यक्ती गमावल्याची भावना व्यक्त केली.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!