Edition

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कामेरीत जनजागृती रॅली; सांगलीतील महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या सांगली येथे होणाऱ्या महामोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी कामेरी गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी या रॅलीत सहभागी होत महामोर्चासाठी जनजागृती केली.
शक्तिपीठ महामार्गामुळे शेतजमीन, शेती आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली. गावागावांत जनजागृती करून या लढ्याला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
“एकच जिद्द… शक्तिपीठ महामार्ग रद्द!” असा नारा देत कामेरीकरांनी सांगलीतील महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!