
गांधीनगर/प्रतिनिधी:उदय साळुंखे
गांधीनगर/मुडशिंगी ता.करवीर येथील जय मल्हार हमाल सेवाभावी संस्था, गडमुडशिंगी पैकी गांधीनगर येथे ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहात झेंडावंदन पार पडले.
याप्रसंगी
————-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट गांधीनगर युवा शहराध्यक्ष नितीन कांबळे
————-
आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी गांधीनगर शहराध्यक्ष सागर कोलप यांच्या उपस्थितीत,
तसेच संभाजी वायदंडे, सागर कोलप, विवेक कोलप, सुरेश भोसले, लक्ष्मण चंदनशिवे, नागेश सद्दामते, पिंटू आवळे, नवनाथ चंदनशिवे, सेवक कापसे, अरुण वाघ, भगवान येवलुचकर, नितीन पवार, दीपक वाघ, रवी ढेरे, गणेश वायदंडे, अनिल चंदनशिवे, बाळू, आनंद वायदंडे, राम आवळे, बब्लू कांबळे, स्वप्निल कांबळे, युवराज घोरपडे, बाबासाहेब हेगडे, बच्चन घाडगे, सतीश पवार, सागर मीरासाब कोलप, भारत चंदनशिवे, सचिन सोनुले, भास्कर चंदनशिवे व संस्थेचे सर्व मित्र मंडळ उपस्थित होते.











