Edition

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोधिसत्व सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत नेत्र तपासणी चष्मेवाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी – साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त बोधिसत्व सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत नेत्र तपासणी.चष्मे वाटप. औषध वाटप. व अल्प दरात मोतीबिंदू काच बिंदू. शस्त्रक्रिया शिबिर कार्यक्रम संपन्न झाले. सदर शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड व सुभद्रा समाज सेवा संस्थेचे डायरेक्टर नितीन बालकी यांनी केले होते. या शिबिरामध्ये एच. वि.देसाई रुग्णालयाचे डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून औषध व उपचारासंदर्भात मार्गदर्शन केले. लोहिया नगर पुणे येथे संपन्न झालेल्या शिबिरामध्ये सुमारे 2000 नागरिकांनी याचा लाभ घेतला.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक अविनाश बागवे, बाप्पू कांबळे, संजय गाडे, सुभद्रा समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष विलास लोंढे, आदि उपस्थित होते.
विशाल अंदे, इरफान सय्यद, अक्षय गायकवाड, संतोष चव्हाण, खालीद शेख, कलावती तूपसौंदर, शोएब शेख, मिनाज शेख, रत्नाकर खोब्रागडे, विनोद जैन, इत्यादींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!