Edition

वाढदिवस विशेष: श्रीकांत मालेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी:उदय साळुंखे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवलेगट)श्रीकांत मालेकर यांचा वाढदिवस एका गोकुळ शिरगाव रिक्षा स्टॉप येते दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे नितीन कांबळे यांनी भूषवले.
या प्रसंगी मानसिंह संगपाल, प्रदीप ढाले, भगवान कदम, कंटेकर स्वामी, अशोक कांबळे, आणि उदय कांबळे उपस्थित होते. श्रीकांत मालेकर यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले आणि भविष्यातील योजनांबद्दल सांगितले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!