Edition

स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर: वळीवडे, कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी उदय साळुंखे,

वळीवडे, ता.करवीर या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत, ज्यामुळे स्थानिक नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.
याशिवाय, जवळच असलेल्या ओढ्यामुळे घाण पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे फाटकाजवळच्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!