Edition

कोल्हापूर ‘गोकुळ’ दूध संघात मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप; ‘बाबा ग्रुप गांधीनगर’सह ग्रामस्थांचा तीव्र संताप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी
उदय साळुंखे

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील कारभाराबाबत आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांवर नागरिकांमधून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ‘गोकुळ’च्या चालू घडामोडी आणि कारभाराच्या निषेधार्थ ‘बाबा ग्रुप गांधीनगर’चे कार्यकर्ते, परिसरातील ग्रामस्थ व तरुण एकत्र आले असून त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.
या संपूर्ण घडामोडींमध्ये व ‘गोकुळ’ संदर्भातील भूमिकेत ‘बाबा ग्रुप गांधीनगर’च्या सदस्यांचा व प्रमुख कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. गोकुळच्या कामकाजावर अंकुश ठेवण्यासाठी आणि स्थानिक दूध उत्पादकांच्या हितासाठी यापुढे तीव्र भूमिका घेतली जाईल, असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला.
या आंदोलनात व घडामोडींमध्ये प्रामुख्याने खालील व्यक्ती व गटाचा सहभाग होता:

(बाबा ग्रुप गांधीनगर)

गुंडा वायदंडे,
दिलीप थोरात,
आकाश ढेरे,
दिपक आवळे,
आकाश धोत्रे,
प्रेम वायदंडे,
सतीश पवार,
रवि ढेरे,
सदानंद घाडगे,
अर्जुन कांबळे,
राजू जाधव,
सतीश हेगडे,
अविनाश चंदनशिवे,
विकास माने
अमोल माने,
महेश माने,
विनोद कांबळे,
योगेश बेनाडे,
अवधूत सकटे,

अनिकेत माने,
गणेश कोलप,
बच्चन घाडगे
गोकुळ’च्या मनमानी कारभाराविरोधात आणि दूध उत्पादकांच्या हक्कासाठी यापुढेही असाच पाठपुरावा केला जाणार असून, प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ‘बाबा ग्रुप गांधीनगर’ आणि सर्व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

गोकुळ अध्यक्ष निवडणुकीचा सस्पेन्स कायम! हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश; चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार चार तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाचा निर्णय; चार संचालकांची मते स्वतंत्र मतपेटीत, मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक

शिवरायांचा गौरवशाली इतिहास जिवंत करणारा अप्रतिम किल्ला. साताऱ्याच्या बाल शिवशिलेदारांची अनोखी कलाकृती, तन्मय आणि रुद्र अश्विनी प्रकाश वरक या बंधूंनी साकारला ऐतिहासिक गड-किल्ल्याचा देखणा नमुना

कष्टकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आमदार सदाभाऊ खोत यांनी जपली माणुसकी! रेठरे धरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये बांधकाम मजुरांना फराळ व भेटवस्तूंचे वाटप; गावी जाता न आलेल्या विद्यार्थ्यांसोबतही साजरा केला दिवाळीचा आनंद.

traffic tail

error: Content is protected !!