डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : सेलू येथील नगरपालिका समोर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष मिलिंद सावंत उपनगराध्यक्ष साईराज बोराडे गणेश सवणे, शफीबाई, अंकुश जाधव, एच. एम. साळवे, उमेश गायकवाड, काशिनाथ वाघमारे, गौतम कनकुटे, अमित धापसे, ऋषी धापसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.











