Edition

यासेर उर्दू प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांची डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाला भेट .

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल सेलू च्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आज दिनांक 15 ऑक्टोबर 2026 वार गुरुवार रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी वाचनालयला भेट दिली. इयत्ता सातवीच्या 84 विद्यार्थ्यांनी ग्रंथालय व ग्रंथालयाची रूपरेषा ग्रंथालयातील पुस्तक व ग्रंथालय कसा चालविता याबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी ग्रंथालयाचे सहसचिव चंद्रशेखर मुळावेकर, ग्रंथपाल महादेव आगजाळ, पंडीत जगाडे व ग्रंथालयाचे सदस्य व इतर मंडळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना ग्रंथालयाबद्दल सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सर्व ग्रंथालय व ग्रंथालयातील पुस्तकांची व्यवस्थाची पाहणी केली. शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत वर्गशिक्षिका पठाण नजमा, अन्सारी शोएब व शाळेचे मुख्याध्यापक जावेद खान फेरोज खान पठाण उपस्थित होते. सर्व व्यवस्थापक मंडळाकडून उपस्थित शिक्षक व मुख्याध्यापकांचे स्वागत करण्यात आले व शाळेतर्फे सर्व ग्रंथालयाच्या उपस्थित कार्यकारी मंडळाचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आले. विद्यार्थ्यांना ग्रंथालय बाबत ग्रंथपाल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांना मुळावेकर साहेबांकडून चॉकलेट वितरण करण्यात आले. काला यांनी आभार प्रदर्शन केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

traffic tail

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यावरील अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी डॉ. सचिन शेळके, यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची महिला काँग्रेसची मागणी.

error: Content is protected !!