Edition

नवरात्र निमित्त यंग भोर्डे आळी मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम उद्योग मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त
नाना पेठेतील यंग भोर्डे आळी मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी होणार आहे. यावेळी अखंड दीप व पूजा. अर्चना. देवीची विविध मार्गाने मिरवणूक काढून मंडपामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच शनिवारी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांसाठी महाआरती होणार आहे. सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा
(होम मिनिस्टर) हा कार्यक्रम होणार आहे. कलाकार आर.जे. अक्षय हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.
कोजागिरी पौर्णिमा रविवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी नागरिकांसाठी महाप्रसाद,
नगर प्रदक्षिणा, व सायंकाळी
दूधवाटपाचे होणार आहे अशी माहिती यंग भोर्डे आळी मित्र मंडळा सार्वजनिक नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष,
माजी नगरसेवक अजय भोसले यांनी दिली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

traffic tail

error: Content is protected !!