Edition

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हुपरी शहर यांच्या वतीने नगरपरिषदेस स्वच्छता होत नसल्याबाबत प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीचे निवेदन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी प्रतिनिधी – महाराष्ट्र नवनिर्माण सेना हुपरी शहर यांच्या वतीने आज प्रभाग क्रमांक सात मधील बधाई स्वीट मार्ट ते लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल रोड शेजारील गटारीच्या दोन्ही बाजु तुंबलेले सांडपाणी रस्त्यावर येत असुन व तननाशक फवारणी न केल्याने त्या ठिकाणी साप किडे डास अधिक प्रकारचे वाढत असून त्यामुळे रोगराई पसरत चालली आहे आठवडी बाजार भरत असल्याने त्या गटारीवर झाकण नसल्याने वयोवृद्ध लोक पडण्याची शक्यता असुन व प्रभागातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हुपरी नगरपरिषदेत आज स्वच्छतेबाबत निवेदन देण्यात आले यावेळी याप्रसंगी शहराध्यक्ष तुषार मालवेकर कार्याध्यक्ष महेश इंग्रोळे विशाल सरवदे ऋषिकेश साळी अमोल पाटील बाळासाहेब माळी,सागर माळी,पुष्कराज शेटके,सुनील गोंधळी सुमित पाटील व मिलिंद हाऊसिंग सोसायटी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तात्काळ कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!