Edition

सेलू येथील छ. शिवाजी महाराज पुतळा ते अरबी मदरसा वालूर रोड पर्यंत झालेल्या सिमेंट रोडचे उर्वरित कामे तात्काळ पुर्ण करावे. नगरसेवक अनवर पठाण तडवी यांचा उपोषणाचा इशारा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अरबी मदरसा पर्यंत सिमेंट रस्ता करण्यात आलेला असुन परंतु उर्वरित असलेल्या साईड नाल्या व लाईट लाईट तथा जोड रस्त्याचे कामे एक वर्ष उलटून झालेले असून अद्याप पर्यंत पूर्ण काम झालेले नसल्याने रोडवर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. गुत्तेदार यांनी बिले उचलुन उर्वरित कामे केली नसल्याने रहदारी करणारी जनता त्रस्त झालेली असुन या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित प्रकरणी उर्वरित रखडलेल्या कामे लवकर पूर्ण करण्यात आली नाही तर दि.16/09/2026 पासुन सार्वजनिक बांधकाम उपविभाग सेलु येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा इशारा एका निवेदनाद्वारे दि.24/08/2026 रोजी नगरसेवक अनवर पठाण तडवी यांनी दिला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!