Edition

चंद्राची शुक्र ग्रहाशी युती: एक विलोभनीय खगोलीय दृश्य.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 प्रतिनिधी/उदय साळुंखे, आज रात्री आकाशात एक अत्यंत विलोभनीय खगोलीय दृश्य पाहायला मिळत आहे. चंद्राची सोनेरी कोर आणि तिच्या शेजारी अत्यंत तेजस्वी असा शुक्र ग्रह एकत्र आल्याचे दिसत आहेत. सूर्यास्तानंतर पश्चिमेकडील आकाशात हे सुंदर दृश्य उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसून येत असून, हा नजराणा खगोलप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!