Edition

मालेवाडी येथील शिवसमर्थ बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिवसमर्थ बहुउद्देशीय सेवा संस्था मालेवाडीच्या वतीने नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. मालेवाडीच्या बिरोबा मंदिरासमोर काही वडाची व अन्य झाडांचे रोपं केले तर गावातील स्मशानभूमीत ही चंदनाची व अन्य झाडांचे रोपन केले.या सर्व झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी ही या संस्थेने घेतली आहे.तसेच पुढील रविवारी स्मशानभूमीची संपुर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले आहे.त्यांच्या या सेवाभावी उपक्रमांस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.यावेळी माजी सरपंच रंगराव जाधव, रमेश जाधव,अविनाश कोकाटे, सुशांत जाधव, पृथ्वीराज वाजे, मयुरेश जाधव, विघ्नेश जाधव, यश लोटे, सतिश जाधव, राजाराम बापू पाटील सहकारी बँकेचे संचालक संभाजी पाटील,शिवसमर्थ बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश नलावडे, विलासराव कोळकर, नितीन माने, ऋतुराज जाधव, विराज जाधव, वरद जाधव, संदीप वाजे, गोट्या सूर्यवंशी , सोहम तपकीरे ,अर्णव नलावडे, महादेव कोळेकर, श्री पाटील सर आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!