Edition

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या ५० टक्के आरक्षणाचा आदेशाला १२४ वर्ष पूर्ण झाले रिपब्लिकन सेनेच्या वतीने अभिवादन करताना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर प्रतिनिधी- उदय साळुंखे,

दि.२६ छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात दि.२६ जुलै १९०२ रोजी मागासवर्गीयांसाठी ५० टक्के सरकारी नोकऱ्यांचे आरक्षण लागू केले त्यामुळे बहुजन समाजाला प्रशासनात स्थान मिळाले सामाजिक समता प्रस्थापित झाली आणि शिक्षणाला व आत्मसन्मानाला प्रोत्साहन मिळाले ‌ आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मानाचा मुजरा असे मत भीमराव गोंधळी रिपब्लिकन सेना करवीर अध्यक्ष यांनी व्यक्त केले, नोकरीमध्ये संधी मिळाल्याने समाजात शिक्षणाचे महत्त्व वाढले महाराजांनी विविध जातीसाठी वस्तीगृहे सुरू केली त्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्याची व शिकण्याची सोय झाली. असे मत अर्जुन कांबळे यांनी व्यक्त केले, वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना समाजात मान सन्मानाचे जीवन मिळवून दिले, असे मत अर्जुन गोंधळी यांनी व्यक्त केले आणि कार्यक्रमाचे आभार मानले

यावेळी उपस्थित
शिवाजी कांबळे, संदिप गोंधळी,राजू जाधव,दिपक डोणे, उपस्थित होते

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!