Edition

गोकुळमधील दूध उत्पादकांच्या प्रश्नावर सतेज पाटलांची पत्रकारांना साद; लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवण्याचे आवाहन!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी प्रविण केर्ले :

कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा आणि गोकुळ दूध संघातील लोकशाही प्रक्रियेचा मुद्दा उपस्थित करत आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांनी राज्यातील सर्व संपादक आणि पत्रकारांना खुले पत्र लिहिले आहे. गोकुळमधील सध्याच्या घडामोडींवर लोकशाहीच्या रक्षणासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे.
पत्रात सतेज पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीचा संदर्भ देत म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीड लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागांवर समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत दिले. मात्र, २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीचे सर्व १२ संचालक गैरहजर राहिल्याने गणपूर्तीच्या तांत्रिक कारणावरून सभा तहकूब झाली. त्यामुळे निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

दिवाण डेअरीच्या दूध उत्पादकांचा गौरव; विकास चांदणे यांच्या कार्याचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.. दूध उत्पादकांनी दिली विकास चांदणे यांना जावा मोटारसायकल भेट; बक्षीस वितरण व फरक बिल वाटप समारंभ उत्साहात..

माणुसकीच्या दिव्यांनी उजळली वंचितांच्या आयुष्यातील दिवाळी ! समाजाचे देणे फेडण्यासाठी सरसावले हात, उपेक्षितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम

traffic tail

error: Content is protected !!