Edition

यासेर उर्दू प्राथमिक शाळा सेलू येथील मुख्याध्यापक जावेदखान फेरोजखान पठाण यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू येथील गौरव सेवाभावी संस्था संचलित याचे उर्दू प्राथमिक शाळा गुलमोहर कॉलनी सेलू येथील उपक्रमशील आदर्श मुख्याध्यापक जावेद खान फेरोज खान पठाण यांना आज दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी लातूरच्या कॉन्सेप्ट तांत्रिक महाविद्यालय येथे आयोजित एका भव्य समारंभात स्मृतीचिन्ह गोल्ड मेडल प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले पठाण यांची ओळख उपक्रमशील मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक म्हणून असून त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना शाखा लातूर चे सर्वेसर्वा नुसरत कादरी व त्यांच्या टीम कडून पठाण यांच्या कामाची दखल घेत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले पुरस्कार वितरण समारंभाच्या व्यासपीठावर शिक्षक आमदार विक्रम काळे औसा नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनाचे राज्य अध्यक्ष एम ए गफार युनुस अन्सारी वहाब जागीरदार मोईज शेख लातूर महानगरपालिका चे शिक्षण सभापती नगरसेवक व लातूर व लातूर जिल्ह्यातील विविध शाळेचे संस्थाचालक मंडळी उपस्थित होते. पठाण यांना पारितोषिक मिळाल्याबद्दल संस्थाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पठाण रहीम खान
व यासीर कॅम्पस चे सर्व शिक्षक व शिक्षक तर कर्मचाऱ्यांकडून पठाण यांचे अभिनंदन करण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!