गांधीनगर:प्रतिनिधी उदय साळुंखे,
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य नामदेव दिनकर वांईगडे यांनी दिंडीला वारीसाठी गाडी करून गावकऱ्यांसह जेष्ठ नागरिकांना पंढरपूर येथे पोहोचवले. या सोहळ्यात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण होते, कारण आळंदीवरून निघालेल्या पालखीसोबतीला लाखो वारकऱ्यांचा सहभाग असतो. या प्रवासात अभंगानाद, टाळ-मृदुंगाचा गजर आणि वारकऱ्यांमधील आत्मीयता यांमुळे वातावरण खूपच भारावून गेले होते,
सुभाना व्हळकुंजे, सचिन राठोड, (ND) यांचे कार्यकर्ते, संदीप चौगुले, सचिन सावंत, बाजीराव मधुघडे, बाजीराव पवार, जयसिंग पवार, अशोक चौगुले, शुभम पवार, अजित दळवी, अनिल दळवी, निवास यादव आणि सचिन यादव यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.










