Edition

खोतवाडी हायस्कूल खोतवाडी मध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खोतवाडी हायस्कूल खोतवाडी ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरवात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमापुजनाने व दीपप्रज्वलनाने झाली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.शांतीनाथ मगदुम सर यांचे हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.
यानंतर विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थीनी कु.श्रावणी व्हणमाने हिने आपल्या मनोगतातुन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली.
यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.शांतीनाथ मगदुम सर यांनी आपल्या मनोगतातुन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती सांगितली.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे शैक्षणिक कार्य त्यांनी केलेले संशोधन या विषयी माहिती दिली.
तसेच डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले व सामुदायिक वाचन घेण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.समाजे सी.बी.यांनी केले तर आभार श्रीमती नेजकर पी.पी.मॅडम यांनी आभार मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!