Edition

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभाचे नामफलकाचे उद्घाटन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून साईनगर कोंढवा बुद्रुक येथे सम्राट अशोक बुद्धविहार व त्रिरत्न सोशल फाउंडेशन च्या वतीने द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या शाखेच्या नाम फलकाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी प्रभाग 40 चे अध्यक्ष सतीश साबळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सतीश साबळे म्हणाले भगवान गौतम बुद्धांचा समता. करुणा मैत्री आणि बंधुतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हाच या उपक्रमामागील प्रेरणादायी उद्देश आहे. याप्रसंगी राम आखाडे, आप्पा तळेकर, दीपक पालके, सिद्धार्थ कांबळे, रवी गायकवाड, गणेश जगताप, आप्पा पालखे, नानासाहेब भारुड, बसवंत सोनकांबळे, सागर कांबळे, भागवत पालके, दत्तू हजारे, संदीप चौधरी, संजय वाघमारे, जिजाबाई शिरसागर, शोभाताई पवळे, प्रज्ञा कांबळे, राणीताई येवले, आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

एसआयआर अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 99.94 काम पूर्ण बिनचूक मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – एसआयआर कामकाज, पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा

traffic tail

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

error: Content is protected !!