Edition

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त यांना विनम्र अभिवादन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी –
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेता निलेश भैय्या निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, राष्ट्रवादी पुणे कॅन्टोन्मेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा ओबीसी सेल अध्यक्ष हरीश लडकत, पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार, छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, महेंद्र लालबिगे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा महिला अध्यक्षा नीता गायकवाड, राष्ट्रवादी पुणे शहर तृतीयपंथी अध्यक्ष निर्जला गायकवाड, शब्बीर शेख, अकील सय्यद, रवींद्र कवडे, सुनिता बडेकर, समीर शेख, आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!