Edition

रायबाग येथे लक्ष्मी अनंत जोशी यांचे निधन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रायबाग प्रतिनिधी – नगरातील रहिवासी धर्ममाता श्रीमती लक्ष्मी अनंत जोशी (वय ६७) यांचे शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सर्वजण सहभागी आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!