Edition

पद्मशाली सम्राट मंडळ ट्रस्टच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी
पद्मशाली सम्राट मंडळ ट्रस्टच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धा २०२६ भगवान श्री मार्केंडेय महामुनी रथोउत्सव निम्मित आयोजित भवानी पेठ कामगार मैदान, कुंदेन मंगल कार्यालया येथे पद्मशाली सम्राट मंडळ ट्रस्टच्या वतीने ज्युनिअर केजी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सुमारे 250 विद्यार्थ्यांनी चित्र साकारण्यासाठी तल्लीन झाले होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक, स्मृतिचिन्ह, स्टेशनरीसेट, बॅग, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेत सुमारे 250 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पद्मशाली सम्राट मंडळ ट्रस्टचे सर्व विश्वस्त आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले
तसेच कार्यक्रमाला पद्मशाली समाजाचे विश्वस्त,सरपंच, अध्यक्ष, सेक्रेटरी,पदाधिकारी तसेच पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!