Edition

वैशाली देवकते वेदालेक्स आयुर्वेदा कंपनीच्या वतीने सन्मानित.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यड्राव (प्रतिनिधी ) : वेदालेक्स आयुर्वेदा कंपनीच्या वतीने जयपूर येथे घेण्यात आलेल्या सेमिनार सोहळ्यात इचलकरंजी (ता. हातकणंगले ) येथील सो . वैशाली सुरेश देवकते यांना सुपर शायनिंग स्टार पदवी देऊन त्यांना वेदालेक्स कंपनीचे डायरेक्टर यशवीर सिंग, कुणाल कामरा, संजय साहू, डॉ. संदिपकुमार यादव आदि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर वेदालेक्स आयुर्वेदा कंपनी ही डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. सदर कंपनीचे औषध पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत. सदर औषध हे माणसाच्या शरिरातील कोणत्याही . व्याधी, विकार व आजारावर पूर्णपणे गुणकारी आहे. त्यामुळे सदर औषधामुळे अनेकांना याचा जास्तीत – जास्त फरक किंबहूना बरे झालेले आहेत. त्यामुळे सदर औषधाचा इलाज जास्ती – जास्त माणसांना तसेच वयोवृद्ध माता व महिलांना चांगले व गुणकारी औषध मिळाल्यामुळे त्या सर्वांचे व्याधी, विकार व आजार बरे झाले आहेत. याचा अनुभव अनेकांनी दिला आहे. तसेच सदर वेदालेक्स आयुर्वेदा कंपनीचे औषध भरपूर प्रमाणात वितरण करून अनेकांना बरे केले असून त्यांचा आशिर्वाद कंपनी मिळाला आहे. त्यामुळे अशा हुशार कर्तबगार तसेच त्यांचा आपल्या कामाबद्दल असलेली जिद्द, चिकाटी आणि विश्वास याची दखल घेऊन जयपूर येथे घेण्यात आलेल्या सेमिनार सोहळ्यात सुपर शायनिंग स्टार पदवी देऊन सौ. वैशाली सुरेश देवकते यांना वेदालेक्स आयुर्वेदा कंपनीचे डायरेक्टर यशवीर सिंग, कुणाल कामरा, संजय साहू, डॉ. संदिपकुमार यादव आदि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मेडल ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास नेपाळ, बांगलादेश सह संपूर्ण भारतातून कंपनीचे सर्व लिडर व त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. वैशाली देवकते यांना सुपर शायनिंग पदवी देऊन सन्मानित केलेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!