Edition

ज्ञानेश्वर माने यांची अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते पदी व भीमशक्ती संघटनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी नियुक्ती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
ज्ञानेश्वर माने यांची सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी व भीमशक्ती संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष सतीश लालबिगे आणि भीमशक्तीचे संस्थापक गोपाळ यशवंतराव तंत्रपाळे यांच्या हस्ते देण्यात आले. दोन्ही संघटनेचे ध्येयधोरण समजून घेऊन शिस्तीने पालन करत संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि एक निष्ठेने कार्य करू असा विश्वास ज्ञानेश्वर तानाजी माने यांनी आपली निवडीच्या वेळी व्यक्त केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!