Edition

केशवराव भोसले नाट्यग्रह आग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी – कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह आग प्रकरणी एफ. एस एल अहवालातील निष्कर्षांच्या आधारे गुन्ह्याची योग्य कलमाखाली फेर नोंदणी करून सखोल निष्पक्ष व वेळबद्ध तपास व्हावा. या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल यांना कोल्हापूर जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी तर्फे आज निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेस चे शहरध्यक्ष नगरसेवक प्रवीण केसरकर, नगरसेवक राजेश लाटकर, नगरसेवक सुनील मोदी, इंद्रजित बोन्द्रे, मुस्ताक मलबारी, अमर समर्थ, दुर्वास बापू कदम,विनायक फाळके आदी महाविकास आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते. विशाल क्रांती वृत्तसेवा कोल्हापूर.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

error: Content is protected !!