Edition

99.70% मार्क मिळवत हुपरीच्या रिया भुजगडेची दमदार कामगिरी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी प्रतिनिधी – हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील रिया चंद्रकांत भुजगडे हिने RE-NEET 2026 वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रियाने 720 पैकी 616 गुण मिळवत 99.70% मार्क मिळवले आहे.
देशभरातून सुमारे 20 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या स्पर्धेत रियाने ऑल इंडिया रँक (AIR) 5841 तसेच EWS रँक 612 मिळवून हुपरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील रियाच्या या यशामागे तिची मेहनत, व जिद्दीच्या जोरावर,आई-वडिलांचे पाठबळ आणि कुटुंबाचा मोलाचा सहभाग आहे.
तसेच श्रद्धा अकॅडमीचे सर्वेसर्वा ए. आर.तांबे सर,कोंदाडे मॅडम,पवार मॅडम आणि इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्याचे रियाने सांगितले.
रियाच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!