Edition

आगरच्या श्री शाहू विकास सेवा सोसायटीच्या संचालकपदी आप्पालाल चिकोडे यांची बिनविरोध निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिरोळ प्रतिनिधी, सुभाष कोळी : आगर येथील श्री शाहू विकास सेवा सोसायटीच्या संचालकपदी आप्पालाल चिकोडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माने यांनी चिकोडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत सभासदांचा विश्वास कायम राखण्याचे आवाहन केले. आप्पालाल चिकोडे यांनीही सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी व सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध राहून कार्य करण्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी खासदार माने गटाचे चंद्रकांत मोरे, संजय शिंदे, सुभाषतिंग रजम (आगर), श्रीमती अर्चना पाटील, पत्रकार सुभाष कोळी, राणी पट्टणकुडे, स्नेहल चिकोडे  सोहेल आस्कर चिकोडे  यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!