Edition

गडमुडशिंगी ता. करवीर मध्ये नवीन महिला पतसंस्थेस मंजुरी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी –
गडमुडशिंगी गावामध्ये महिला पतसंस्था नसल्यामुळे आपल्या गावची महिला पत संस्था सुरू व्हावी हे मा. जि. प. सदस्य बाबासाहेब माळी यांनी ओळखून आमदार बंटी पाटील साहेब ग्रुपच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून आपल्या गटाच्या महिलांची महिला पत संस्था नोंदणीस दिली होती. त्याचे आज गुरुवार दिनांक 4 जून रोजी 2026 रोजी सहाय्यक निबंध सहकारी संस्था ता.करवीर प्रेमदास राठोड साहेब यांनी अधिकृतरित्या पतसंस्थेस नोंदणी सर्टिफिकेट दिले.
संस्थेचे नाव
महालक्ष्मी महिला ग्रा. बि. शे. सहकारी पत संस्था मर्या. गड मुडशिंगी ता. करवीर
नियोजित संचालक मंडळ
मुख्य प्रवर्तक सुधा बाबासो माळीश
प्रवर्तक शांता विठ्ठल बनकर ,जयश्री कृष्णात ठमके,
सीमा संतोष दांगट, सुप्रिया सुकुमार
देशमुख, सुनिता बागल कामत ,रूपाली विजय कागले ,राणी नानासो कांबळे, अलका बाबुराव सोनुले, लक्ष्मी दीपक ढेरे ,सुनिता सुभाष सोनुले.
असे मंडळ आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!