Edition

सामाजिक उपक्रमाने माननीय.श्रीमंत.सौ. मधुरीमाराजे मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आज श्रीमंत मधुरिमा राजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण समाजाचे काहीतरी देणे लागते या त्यांच्या शिकवणाने कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रम चंबुगडी या ठिकाणी राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे फळे, बिस्किट पुडे तसेच वृद्धाश्रम मधील महिलांच्या हस्ते केक कापून आज श्रीमंत.माधुरीमाराजे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.मातोश्री वृद्धाश्रम कडून राजे फाउंडेशन यांना आभार पत्र देण्यात आले.यावेळी राजे फाउंडेशन संस्थापक मा.रियाज जैनापुरे,नरेंद्र पोवार,रशीद सय्यद,नरेंद्र गागडे,रियाज गोलंदाज शिवाजी चव्हाण,अमोल शेटके इमरान मुजावर,उत्तम शेलार, अर्जुन बर्थडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप चौगुले तसेच योगेश मुळीक, योगेश कांबळे आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

३५ वर्षांपासून प्रलंबित डी.पी. रस्त्यावरील अतिक्रमण अखेर हटविले; नागरिकांना मोठा दिलासा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेताच दुसऱ्याच दिवशी नगरपरिषदेची जेसीबीद्वारे धडक कारवाई; जिल्हा सचिव सतीश माळगे दादांच्या पाठपुराव्याला यश

traffic tail

error: Content is protected !!