Edition

उचगावच्या शिरपेचात मानाचा तुरा: डॉ. संतोष जनार्दन चौगुले यांचा बौद्ध समाजातर्फे गौरव; MS Ortho पूर्ण करत उंचावले समाजाचे नाव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी-उदय साळुंखे

उचगाव तालुका करवीर येथील डॉक्टर श्री संतोष जनार्दन चौगुले एम एस ऑर्थो न केल्याबद्दल समस्त बौद्ध समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून त्यांनी समाजात पहिला एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान मिळाला त्यातच आणखीन एक गोड बातमी म्हणजे त्यांनी एमएसआरतो पूर्ण करून त्यांनी आमच्या समाजाची मान उंचावन्न उचगावच्या शेर के साथ आणखीन एक मानाचा तुरा ओवला आहे.
यांच्या सत्कार प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सतीश भोसले अण्णा, सुबोध भोसले, संदीप चौगुले, संजय चौगुले, सुनील चौगुले, बाबासो चौगुले, विकास मौर्य, प्रकाश कांबळे, पोलीस पाटील स्वप्निल साठे, सुधीर चौगुले, अमोल कांबळे, देवराज कांबळे, मनोज काळे, कलाप्पा कांबळे, तसेच समाजातील सर्व लहानपण मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश भोसले यांनी केले व आभार माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन चौगुले यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

भीमाशंकर जंगलतोडीवरून राजकीय वातावरण तापले; टोरंट पॉवरच्या प्रकल्पावर पर्यावरणीय प्रश्न, ३ लाखांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याचा आरोप; कंपनी आणि वनविभागाकडून नियमांचे पालन केल्याचा दावा

traffic tail
error: Content is protected !!