Edition

आकाश उर्फ राजवीर गलोत याचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याने दलित पॅंथर चा गुरुवारी मंत्रालयावर मोर्चा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लोहगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माळेवाडी वस्तीमधील आकाश उर्फ राजवीर गलोत (वय ३१) या तरुणाचा पोलिसांच्या कस्टडीतील मारहाणीमुळे ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप दलित पॅंथरने केला आहे. तक्रारीच्या कारणावरून लोहगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन टॉर्चर केले. याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर 302 (खून)आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत तत्काळ कारवाई करावी. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास गुरुवारी (दिनांक 15 ऑक्टोंबर) मुंबईतील मंत्रालय मध्ये मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिली. यावेळी दलित पॅंथर पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे, पुणे शहर युवक अध्यक्ष राहुल सोनवणे, अल्पसंख्यांक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रफिक कुरेशी, ऐक्यवादी रिपब्लिकनचे दिलीप दादा जगताप, आदी उपस्थित होते

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

रिसोड शासकीय ITI मध्ये पत्रकाराला घेराव? ५० ते ६० विद्यार्थ्यांना अंगावर आणल्याचा गंभीर आरोप; पत्रकारांच्या शिष्टमंडळालाही प्रवेश नाकारल्याचा दावा! प्राचार्यांच्या केबिनमध्ये अरेरावी, गेट बंद केल्याचा आरोप; जीर्ण इमारत, ओसाड वसतिगृह आणि प्रथमोपचार सुविधांवरही प्रश्नचिन्ह

सागावकरांचा एल्गार! २५ ऑक्टोबरपर्यंत ऊसतोड बंदीचा निर्धार ४,५०० रुपयांचा पहिला हप्ता मिळाल्याशिवाय कोयता उचलणार नाही; सरपंच अस्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०० शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय

traffic tail

error: Content is protected !!