Edition

श्री वीर गोगादेव सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने बाल मेळावा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि महाप्रसाद कार्यक्रम संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, भवानी पेठ हरकानगर पूना कॉलेज येथील श्री वीर गोगादेव सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने लहान मुलांसाठी बाल मेळावा आयोजित करण्यात आला होता. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आणि भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री वीर गोगादेव सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष महेश सुनील निंदानिया यांनी केले होते यावेळी प्रमुख पाहुणे नगरसेवक रफिक भाई शेख, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशीद शेख, सामाजिक कार्यकर्ता शफिक भाई शेख, मनीष सोलंकी, वीरेंद्र घोसरे, मनीष तांदरे, रवी वाघेला, हेमंत सालार, बलराज सालार, आशिष सारसर, रणजीत सुसगोहर आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाला विविध समाजातील महिला पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!