Edition

भगवान वीर गोगादेव जन्मोत्सवा निमित्त पुणे कॅन्टोन्मेंट तर्फे सुविधा पुरवल्याबद्दल मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांचा सन्मान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग, पुणे कॅम्प येथे नुकताच झालेल्या भगवान वीर गोगादेव जन्मउत्सव पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता पुणे कॅम्प ट्रायलक हॉटेल न्यू मोदीखाना येथे वीर गोगादेव मंदिर पासून मोठ्या उत्साहात बागड मिरवणूक काढण्यात आली.पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने विविध ठिकाणी 500 विद्युत थांबांची रोषणाई साठी परवानगी दिल्याबद्दल व पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये संपूर्ण रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवण्यात आले. व स्वच्छता त्याबद्दल पुणे शहर मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी वीर गोगादेव जन्मोत्सव सजावट आणि रोषणाई चे प्रमुख आणि उत्सव समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अनुपम बेगी, अर्जुन भाई सोलंकी, चंद्रकांत किसन चव्हाण, रफिक भाई पीरजादे, बिल्लू सारवान, चेतन जेधे, आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!