Edition

वडगाव शेरी येथील राजेश दावणपेल्ली यांच्या घरी तिरुपती बालाजी मंदिरात श्रींची प्रतिष्ठापना.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वडगाव शेरी येथील राजेश दावनपेल्ली यांच्या घरी श्रींची प्राणप्रतिष्ठापना व तिरुपती बालाजी मंदिराची सुरेख देखावा सादर केले सोबत बाप्पाला मोदक लाडू आणि फळांचा सात्विक नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. आरती राजेश दावनपेल्ली, मावशी गायत्री दुडका, लक्ष्मी रमेश दावनपेल्ली, रमेश नारायण दावनपेल्ली, प्रशांत रमेश दावनपेल्ली आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!