
प्रतिनिधी:उदय साळुंखे
कोपर्डे येथील विद्यामंदिर शाळेमध्ये, पंचायत समिती सदस्य श्री दीपक माने, माजी डेपोडी सरपंच सरदार जामदार, उद्योगपती नितीन नंदीवाले, जिल्हा संपर्क प्रमुख अनिल नंदीवाले, राज्य सल्लागार कृष्णा नंदीवाले, तसेच सुरेश नंदीवाले, विनोद नंदीवाले, निलेश नंदीवाले आणि सतीश नंदीवाले यांच्या उपस्थितीत ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमामुळे परिसरामध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.











