Edition

स्वराज्य निर्माण कामगार सेनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी राज, एम, गौतम यांची नियुक्ती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
स्वराज्य निर्माण सेनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी जनकल्याण समाजसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राज मांगेराम गौतम यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे नियुक्तीपत्र स्वराज्य निर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मन्नूभाई कागडा यांच्या हस्ते देण्यात आले होते.
यावेळी नंदकिशोर करोतिया अध्यक्ष वानवडी गाव पंचायत, पप्पूजी उज्जैनवाल, किशोर चावरे, लक्ष्मण चव्हाण, अर्जुन सोलंकी, राजेश देशमुख, मनोहर जगताप, जगदीश रायकर, कुंभेश्वर म्हस्के आदी उपस्थित होते.
या नियुक्तीच्या वेळी राज गौतम यांनी सांगितले पक्ष संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवेन कामगारांच्या नोकऱ्या आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणार व पक्ष संघटना मजबूत करून त्यांना न्याय देणार. त्यांच्या नियुक्तीने पुणे शहरातून सर्व स्तरातून अभिनंदन असे होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!