Edition

उचगावच्या उपसरपंचपदी अरविंद शिंदे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर: प्रतिनिधी
उदय साळुंखे, करवीर तालुक्यातील उचगावच्या उपसरपंचपदी अरविंद शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण होते. रोटेशन नुसार उपसरपंच संदीप पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया झाली.

संदीप पाटील, राहुल मोळे, विराग करी, श्रीधर कदम, तलहा मणेर, तुषार पाटील, संदीप कुंभार, शिवानी पाटील, सुनीता चव्हाण, सारिका माने, नीता हावळ, शीला मोरे, मयुरा चव्हाण, वैजयंती यादव, अनुराधा वाईंगडे, शांताबाई हिरवे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र गाढवे, विनायक हावळ, सूरज पाटील, पृथ्वी चव्हाण, मनोज माने, मधुकर चव्हाण उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!