Edition

इम्मानुएल चर्चचा (७९) वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
गुरुवार पेठ मोमीनपुरा येथील इम्मानुएल चर्चचा (७९) वा वर्धापन दिन भक्ती गीते व उपासनेच्याद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून प्रार्थना करत गीते गाऊन तसेच दहावी-बारावी पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचप्रमाणे उपस्थित डॉक्टर मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुणे धर्मप्रांतचे बिशप.रा. रेव्ह. अल्फ्रेड सी तिवडे यांनी या स्थापनेचा दिनी पवित्र शास्त्रातील वचनांवर आधारित विशेष संदेश दिला. यावेळी इम्मानुएल चर्चचे प्रमुख रेव्ह विजय म्हंकाळे, चर्चचे सचिव किशोरी पाटोळे, तसेच समस्त चर्च कमिटी उपस्थित होते. याप्रसंगी पुणे शहरातून आलेल्या ख्रिस्ती बांधवांना स्नेहभोजनाचा आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!