Edition

बॉक्सिंग स्पर्धेत राज्यस्तरीय रौप्य पदकाची मानकरी हुपरीची कन्या समृद्धी यळगुडे हिचे विविध क्षेत्रातून अभिनंदन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी प्रतिनिधी – हुपरी गावची कन्या समृद्धी यळगुडे हिने जळगाव येथे झालेल्या 15 वर्षीय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावुन हुपरीच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा रौवला असुन तिच्या या पदकाची चमकदार कामगिरी बद्दल हुपरीतील विविध क्षेत्रातुन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून ती लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूलची विद्यार्थीनी असुन तिला लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूलच्या शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले असुन
आपल्या उत्कृष्ट खेळकौशल्याच्या जोरावर आपल्या शाळेसह गावाचे नाव गाजवले असुन तिच्या अथक परिश्रमातून जिद्दी चिकाटीच्या बळावर हे यश प्राप्त झाले असल्याचे अभिनंदनकर्ते बोलत होते तिच्या यशाने इतर विद्यार्थी याना खेळाबद्दल प्रेरणा मिळत आवड निर्माण होणार असल्याचे ही तिचे वडील सतिश यळगुडे यानी सागितले
तिचे अभिनंदन गावातील राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व हुपरी पत्रकार संघटना यांनी विशेष कौतुक केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!