Edition

रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती गडमुडशिंगी बौद्ध समाजाच्या वतीने उत्साहात साजरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी उदय साळुंखे,
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले आज त्यांची जयंती म्हणजेच सामाजिक न्याय दिन
असे मत भिमराव गोंधळी यांनी व्यक्त केले, अनेक क्रांतीकारक निर्णय शाहु राजांनी घेतले त्यामध्ये सांस्कृतिक , शेती, खेळ सामाजिक समानता शिक्षण असे सर्वव्यापी आदर्श लोक राजा म्हणून सबंध विश्वामध्ये शाहू महाराजांची ओळख निर्माण झाली असं मत अमोल कांबळे यांनी व्यक्त केलं आज शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त वंचित घटकांना सामाजिक प्रतिष्ठा आणि सत्तेत सहभाग मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया असे मत प्रशांत गोंधळी यांनी व्यक्त केले .अर्जुन कांबळे यांनी जयंतीनिमित् सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अर्जुन गोंधळी यांनी केले.

त्यावेळी उपस्थित
शिवाजी कांबळे, बबन कोगले, हर्षवर्धन शर्मा , संदिप गोंधळी, दिपक डोणे, कृष्णात कांबळे, अमोल कांबळे, राजू जाधव, अर्जुन माळी, संतोष कांबळे, उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!