Edition

स्मार्ट मीटर सक्ती थांबवा अन्यथा आंदोलन करण्यात येईल… वंचित बहुजन आघाडी चा इशारा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हेरले /प्रतिनिधी – हातकणंगले तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी शाखा हेरले च्या वतीने स्मार्ट मीटर सक्तीसाठी बेकायदेशीर,वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा काढणे दहशत निर्माण करणे थांबवा ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले आहे ती बदलून जुन्या पद्धतीची मीटर बसवा अन्यथा महावितरण वर मोर्चा काढण्यात येईल असे हेरले शाखेच्या वतीने निवेदन देऊन सांगण्यात आले आहे.
यावेळी अशपाक देसाई संदीप कोले, दादासो काशीद,राहुल धुळे, अविनाश धुळे, नूरमहंमद खतीब अमोल धुळे, सुरेश कदम,सतीश कुरणे राहुल धुळे अक्षय लोखंडे, आकाश तिवडे व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महावितरण यांना निवेदन देण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!