Edition

चंदाबाई महापूरे यांचे निधन .

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यड्राव ( प्रतिनिधी ) ः वारणा कोडोली ( ता. पन्हाळा ) येथील ज्येष्ठ वयोवृद्ध माता ख्रिस्तवासी चंदाबाई गणपती महापुरे वय 80 वर्ष यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या शांत, प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. तसेच सिव्हिल इंजिनियर शिवाजी महापुरे व सेव्ह‍ंथडे ॲडव्हेंटिस्ट स्कूल कोल्हापूर चे क्लार्क बबन महापुरे यांच्या त्या मातोश्री होत . त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातसूना, नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे फुले वाहण्याचा कार्यक्रम मंगळवार दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ः 30 वाजता कोडोली येथील कब्रस्तान येथे आहे .

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

हिरेकुडी येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल नरसप्पा बाळीकाई यांचे आकस्मिक दुःखद निधन.मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!*

traffic tail

हिरेकुडी येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल नरसप्पा बाळीकाई यांचे आकस्मिक दुःखद निधन.मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!*

error: Content is protected !!