Edition

ओएसिस कॉलेज ऑफ डिजाइन अँड टेक्नॉलॉजी चे संचालक दौलत बाफना यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत डिझाईनिंग कोर्स. शालेय साहित्य वाटप. व वृक्ष रोपांचे वाटप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ओएसिस कॉलेज ऑफ डिजाइन एंड टेक्नोलॉजी चे संचालक दौलत बाफना यांचा वाढदिवसाच्या निमित्त

100 विद्यार्थिनींना फॅशन डिझायनिंग चे मोफत शिक्षण देण्याचे संकल्प घेतले.
सामाजिक बांधिलकीचा भान ठेवत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर तुळशीचे रोपांचे वाटप करण्यात आली.
वरील कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक संचालक दौलत बाफना यांचा सत्कार
शैक्षणिक संस्थेचे मुख्याध्यापका डॉ. अश्विनी बाफना
ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कल्याण गाडवे, जिनेंद्र कावेडिया, गिरीश पटवा, सचिन शितोळे, राहुल बेहरे. आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना अभिषेक शॉ ह्यांनी केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!